Surprise Me!

मयूरी देशमुख साकारणार हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका | Mayuri Deshmukh Debut Hindi Television Serial

2021-08-24 1 Dailymotion

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेने आत्महत्या केली. या दुःखातून सावरत मयुरीने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. मयुरी हिंदी मालिकेत काम करतेय. मयुरी देशमुखचं हिंदीत पदार्पण होत आहे , कोणती आहे हि मालिका ? आणि काय भूमिका मयुरी साकारणार आहे ? यासाठी हि मुलाखत संपूर्ण पहा -

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Mayurideshmukh #Marathiactress #Entertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon